Thursday, August 21, 2025 06:47:32 AM
प्रशांत कोरटकरची जेलमधून सुटका झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे कोरटकरला जेल झाली.
Apeksha Bhandare
2025-04-11 15:52:36
प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झाला आहे.
2025-04-09 17:13:00
प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाकण्यात आलाय. इंद्रजित सावंत धमकीप्रकरणी हा अर्ज फेटाळण्यात आलाय. कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा हा निर्णय असून आता प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय.
Manasi Deshmukh
2025-04-01 19:16:13
प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
2025-03-25 16:50:45
इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी कोरटकरने मोबाईलद्वारे धमकी दिली असल्याचा युक्तिवाद केला आहे.
2025-03-25 13:58:26
दिन
घन्टा
मिनेट